Hemangi Kavi: हेमांगीचे फोटो पाहून हेच म्हणाल; मौसम हाय मस्ताना...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आघाडीची अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातील हेमांगी कवी ही आघाडीची अभिनेत्री आहे.

Hemangi Kavi | Instagram

मालिका - चित्रपट

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून हेमांगी चाहत्याच्या भेटीला येत असते.

Hemangi Kavi- Dhumal | Instagram

सोशल मीडिया

हेमांगी कवी सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

Hemangi Kavi | Instagram

फोटो

नुकतेच हेमांगीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Hemangi Kavi | Instagram

मस्ती

ज्यामध्ये हेमांगी रिसॉर्टमध्ये मज्जा करताना दिसत आहे.

Hemangi Kavi | Instagram

चाहतावर्ग

वेगवेगळ्या अंदाजात हेमांगीने तिच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Hemangi Kavi | Instagram

प्रतिक्रिया

सोशल मीडियावर अनेकांनी हेमांगीच्या फोटोंना लाईक्स दिले आहेत.

Hemangi Kavi | Instagram

कॅप्शन

फोटो शेअर करत हेमांगीने ती पूल राणी असं कॅप्शन दिलं आहे.

Hemangi Kavi | Instagram

NEXT: Vaidehi Parshurami|नऊवारी साडी अन् कपाळी चंद्रकोर; आषाढी एकादशीनिमित्त वैदेहीचा मराठमोळा लूक

येथे क्लिक करा....