Hansika Motwani: तुम सबसे हसीं, तुम सबसे जवां

Shivani Tichkule

हंसिका मोटवानी

हंसिका मोटवानी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. 

Hansika Motwani Photos | Instagram

अनेक चाहते

हंसिकाच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.

Hansika Motwani Age | Instagram

करिअर

हंसिकाने आपल्या करिअरची सुरुवात तरुण वयात केली होती. 

Hansika Motwani Style | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री

हंसिका ही साऊथ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Hansika Motwani Pics | Instagram

फॅशन सेन्स

हंसिकाचे फॅशन सेन्स अप्रतिम आहे.

Hansika Motwani Movie | Instagram

मालिका

'शक लाका बूम बूम', 'सास भी कभी बहू थी' आणि 'सोन परी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांत हंसिकाने काम केलं आहे.

Hansika Motwani Songs | Instagram

घराघरांत पोहोचली

या मालिकांच्या माध्यमातून हंसिका घराघरांत पोहोचली आहे.

Hansika Motwani Husband | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री

'कोई मिल गया', 'आपका सरूर' आणि 'मनी है तो हनी' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांत तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Hansika Motwani Education | Instagram

Next: अदिती राव हैदरीचे किलर फोटो

येथे क्लिक करा