Manasvi Choudhary
सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अभिनेत्री तितिक्षा तावडे प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.
मालिकेतील तितिक्षाच्या सोज्वळ भूमिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे.
मालिकेत नेत्रा आणि अद्वैतच्या प्रेमाचा रंग उधळला आहे.
सोशल मीडियावर तितिक्षा सक्रिय राहून तिचे फोटो पोस्ट करते
अभिनेत्री तितिक्षाबद्दल जाणून घ्यायला चाहते देखील उत्सुक असतात.
मालिकेत लग्नाच्या चर्चा होत असताना अभिनेत्रीचा रिअल लाईफमध्ये काय चाललंय? असा प्रश्न नेटकरी करत आहे.
मुंबईत लहानाची मोठी झालेल्या तितिक्षाचं डोंबिवलीमधून शिक्षण झाले आहे.