कोमल दामुद्रे
जेनेलिया डिसूजा-देशमुख ही भारतीय अभिनेत्री आहे.
तिच्या करिअरची सुरुवात ही तुझे मेरी कसम या चित्रपटातून तिने केली.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
जेनेलियाने यात व्हाईट सेमी फॉर्मल पँट सूट घातला असून त्यावर रंगबेरंगी टाय लावला आहे.
त्यावर मॅचिंग कानाला सूट होतील असे मोत्यांचे हुप्स घालत लूक पूर्ण केला आहे.
तिच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
तिच्या व रितेशच्या रिल्समुळे ती सोशल मीडियावर प्रचंड गाजली आहे.
नुकतेच तिने वेड या मराठी चित्रपटात काम केले आहे.