Genelia D'souza: झुमका वाली पोरं.. जेनेलियाचं निरागस सौंदर्य!

Gangappa Pujari

क्यूट कपल

जेनेलिया डिसोजा आणि रितेश देशमुख यांची जोडी सिने जगतातील क्यूट कपल म्हणून ओळखली जाते.

Genelia Deshmukh | Instagram

छाम उमटवली

हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि मराठी अशा सहा चित्रपटसृष्टीतून जेनेलियाने आपली छाम उमटवली आहे.

Genelia Deshmukh | Saamtv

लोकप्रियता

आपल्या सहजसुंदर अभिनयाने सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Genelia Deshmukh | Saam Tv

सोशल मीडिया

सिने जगतात फारशी दिसत नसली तरी जेनेलिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करताना दिसते.

लक्ष वेधले

सध्या जेनेलियाच्या नवीन खास लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

खास लूक

कपाळी टिकली आणि कानात झुमके घातलेला तिचा हा खास लूक सर्वांचेच लक्ष वेधत आहे.

प्रतिक्रिया

तिच्या लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

NEXT: गुलाबी साडी अन् केसात गजरा, बाप्पाच्या स्वागताला नटली रिंकू!

Rinku Rajguru Ganapti Festival Special Photoshoot | Saamtv
येथे क्लिक करा