साम टिव्ही ब्युरो
जेनेलियाने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी जाहीरातीमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत जेनेलियाने काम केले आहे.
या आधी जेनेलियाला खेळांची प्रचंड आवड होती
अभिनेत्री जेनेलियाने मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखशी लग्न केलं.
मराठमोळ्या लूकमध्ये जेनेलिया चाहत्यांची मने जिंकते आहे.
जेनेलिया सुदंर अभिनेत्रीपैंकी एक आहे अनेकदा तिचे फोटो व्हायरल होत असतात.
एथनिक लूकमध्ये जेनेलिया अप्रतिम दिसत आहे.
जेनेलियाचा देशमुखी साज रितेशसह साऱ्यानांच भावतो आहे.