Gauri Nalawade: फूलों कलियों की बहारें... चाहत्यांच्या स्वप्नातली गौरी

साम टिव्ही ब्युरो

स्टार प्रवाहवरील 'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून टेलिव्हिजनवर गौरी नलावडे हिने पदार्पण केलं.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

या मालिकेतील गौरीच्या भूमिकेने चाहत्यांचे मनोरंजन केलं आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

अभिनेत्री गौरी नलावडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

नुकतचं गौरीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेयर केले आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

गौरीने हिरव्या रंगाच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

गौरीचं स्मितहास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

गौरीच्या फोटोंवर तासांतच तूफान लाईक्स येत आहेत.

Gauri Nalawade Instagram | Instagram @gaurinalawadeofficial

गौरी आता नव्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

NEXT:Happy Birthday Ankush Chaudhary|'तेरी मेरी यारी....' दुनियादारी चित्रपटातील दिग्याचे डॉयलॉग