Disha Patani: बदलली दिशा! बिकनीत नाही आता साडीत पाहा

साम टिव्ही ब्युरो

दिशा पटानीचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे

Disha Patani | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी तिच्या टोन्ड बॉडीमुळे ओळखले जाते

Disha Patani | Instagram

बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख दिशा पटानीनं निर्माण केली आहे.

Disha Patani | Instagram

अभिनेत्री दिशा पटनी सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Disha Patani | Instagram

दिशा सोशल मीडियावर तिच्या क्रेझी लूकने चाहत्यांना घायाळ करते.

Disha Patani | Instagram

अभिनेत्री दिशा पटनी सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Disha Patani | Instagram

दिशाने साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Disha Patani | Instagram

साडीत दिशा अप्रतिम दिसत आहे.

Disha Patani | Instagram

सोशल मीडियावर दिशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Disha Patani | Instagram

NEXT:Huma Qureshi| 'तेनु सूट सूट करदा...' हुमाची फॅशन अन् नेटकऱ्यांची रिअॅक्शन