Satish Daud
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी कायमच चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
दिशा पटानी तिच्या फिटनेससोबत अभिनयाची छाप पाडत असते.
दिशाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते.
नुकतेच दिशा पटानीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दिशा पटानीचा बोल्ड अवतारात दिसत आहेत.
दिशा पटानीने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
दिशा पटानीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
दिशाच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.