Dia Mirza : लाल रंगाच्या साडीत दिया मिर्झाचं फोटोशूट

सतीश दौड-पाटील

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही तिच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. 

Dia Mirza Husband | Instagram

पहिल्या लग्नानंतर दिया मिर्झाने वर्षभरातच घटस्फोट घेतला. 

Dia Mirza Age | Instagram

त्यानंतर दिया मिर्झाने २०२१ साली तिने दुसऱ्यांदा संसार थाटला.

Dia Mirza Young | Instagram

दिया मिर्झा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.

Dia Mirza Baby | Instagram

नुकतेच दिया मिर्झाने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Dia Mirza Instagram | Instagram

या फोटोंमध्ये दिया मिर्झा लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.

Dia Mirza Father | Instagram

दिया मिर्झाने आपल्या इन्स्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले आहे.

Dia Mirza First Husband | Instagram

दिया मिर्झाच्या फोटोंवर चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहे.

Dia Mirza Saree Photos | Instagram

NEXT : महेश कोठारे यांची सून दिसते खूपच सुंदर, पाहा PHOTO

Urmilla Kothare | Instagram