Dhanashri Kadgaonkar: तारुण्यातलं आरस्पानी सौंदर्य तुझं, लक्ष झालं विचलीत...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

मराठी मनोरंजनविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे धनश्री कडगावकर..

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram

मनोरंजनविश्व

धनश्री कडगावकर मनोरंजनविश्वात छोट्या पडद्यावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.


Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram

फोटोशूट

धनश्रीने सोशल मिडियावर नुकतंच एक फोटोशूट पोस्ट केलं आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

सौंदर्य

वहिनीसाहेंबाचा मनमोहक सौंदर्य सध्या लक्ष वेधून घेत आहे

Dhanashri Kadgaonkar | Instagram

मालिका

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमधून धनश्री घराघरांत पोहोचली आहे तिने दमदार प्रेक्षवर्ग निर्माण केला आहे

Dhanashri Kadgaonkar | Instagram

भूमिका

मालिकेमध्ये अभिनेत्री धनश्री वहिनीसाहेबांच्या भूमिकेत आहे

Dhanashri Kadgaonkar | Instagram

NEXT: Ankita Lokhande: काल रातीला सपान पडलं अन् बाई मी बडबडले...

येथे क्लिक करा....