Ruchika Jadhav
दीपशिखा नागपाल या अभिनेत्रीने नुकतेच तिचे सुंदर फोटो पोस्ट केलेत.
दीपशिखाचा हा लूक पाहून चाहते भारावले आहेत.
दीपशिखा ही एक हिंदी टीव्ही अभिनेत्री आहे.
आजवर तिने अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
मोठ्या पडद्यावर देखील ती काही चित्रपटांमध्ये झळकली आहे.
दीपशिखा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
तिला फॅशनेबल रहायला फार आवडते.
दीपशिखाची सोशल मीडियावर तगडी फॅनफॉलोइंग आहे.