Shivani Tichkule
पुन्हा एकदा दीपिका पदुकोणने तिचे जबरदस्त फोटो पोस्ट केले आहे.
दीपिका पदुकोण तिच्या सुंदर लूकसाठी ओळखली जाते.
दीपिका तिच्या उस्टायलिश लुक्ससाठी ओळखली जाते.
दीपिका गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट पठाणमुळे चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये हॉट फोटो पोस्ट केले होते.
सोशल मीडियावर दीपिका नेहमी सक्रिय असते.
ती अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
सोशल मीडियावर दीपिकाचा मोठा चाहतावर्ग आहे.