Chitrangada Singh: तू मेनका तू अप्सरा! तू निखळ सौंदर्याचा झरा

Chandrakant Jagtap

अभिनेत्री चित्रांगदा सिंग बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्री आहे.

Chitrangada Singh | Instagram@Chitrangada Singh

अभिनयासोबतच ती तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

Chitrangada Singh | Instagram@Chitrangada Singh

चित्रांगदाने नुकतेच ट्रेडिशनल लूकमधील फोटो शूट शेअर केले आहे.

Chitrangada Singh | Instagram@Chitrangada Singh

पारंपरी पोषाख आणि निखळ सौंदर्य असलेली चित्रांगदा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Chitrangada Singh | Instagram@Chitrangada Singh

चित्रांगदाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत.

Chitrangada Singh | Instagram@Chitrangada Singh

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Chitrangada Singh | Instagram@Chitrangada Singh

चित्रांगदा सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते.

Chitrangada Singh | Instagram@Chitrangada Singh

ती सतत नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते.

Chitrangada Singh | Instagram@Chitrangada Singh

NEXT: गालावर खळी, डोळ्यात धुंदी! प्राजक्ता माळीचा अस्सल सौंदर्य

Prajakta Mali | Instagram@Prajakta Mali
येथे क्लिक करा...