Bipasha Basu Revealed Daughter Face: परी सारखी दिसते बिपाशा बासूची लेक; शेअर केले सुंदर फोटो

Shivani Tichkule

चित्रपटसृष्टीपासून दूर

बिपाशा बसू चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Bipasha Basu Baby | Instagram

नोव्हेंबरमध्ये गोंडस मुलीचा जन्म

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू यांच्या घरी 12 नोव्हेंबर 2022 एका गोंडस मुलीचा जन्म झाला.

Bipasha Basu Daughter | Instagram

मुलीचं नाव देवी

बिपाशा बसू आणि करण यांनी त्यांच्या मुलीचं नाव देवी असं ठेवलं.

Bipasha Basu Baby face | Instagram

देवीचे खास फोटो

आता बिपाशानं देवीचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Bipasha Basu Daughter Name | Instagram

देवीचे सुंदर फोटो

बिपाशानं शेअर केलेल्या फोटोमध्ये देवी ही पिंक कलरच्या फ्रॉकमध्ये दिसत आहे.

Devi Basu | Instagram

बिपाशाची लेक

बिपाशा आणि करण यांनी देवीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या फोटोंमध्ये देवीचा चेहरा दिसत नव्हता.

Bipasha Basu Husband | Instagram

पहिली भेट

बिपाशा आणि करणची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली.

Bipasha Basu Family | Instagram

2016 मध्ये लग्न

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं.

Bipasha Basu Marriage | Instagram

Next : अर्रर्रर्र ही तर मराठीतली मायकल जॅकसन

येते क्लिक करा