Manasvi Choudhary
मुंबईत MAMI फिल्म फेस्टिव्हलला कालपासून सुरूवात झाली आहे.
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये MAMI फिल्म फेस्टिव्हल 27ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान आहे
या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड तारकांनी आपली उपस्थिती लावली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने स्टायलिश अंदाजाने लक्ष वेधून घेतले.
यावेळी अत्यंत बोल्ड अंदाजात भूमीने ग्रीन कलरचा डिझायनर आऊटफिट परिधान केला आहे.
ग्लॅमरस लूकमध्ये भूमीने मेकअपसह हाय हिल्स कॅरी केले आहेत.