Bhumi Pednekar : हाय हाय परम सुंदरी! भूमीचे फोटो पाहून तुम्हालाही 'वेड' लागेल

सतीश दौड-पाटील

अभिनेत्री भूमी पेडणेकर कायम चर्चेत असते.

Bhumi Pednekar | Instagram

भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते.

Bhumi Pednekar | Instagram

नुकतेच भूमीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Bhumi Pednekar | Instagram

भूमीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

Bhumi Pednekar | Instagram

भूमीने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

Bhumi Pednekar | Instagram

भूमीच्या या फोटोंनी तरुणांना वेड लावलं आहे.

Bhumi Pednekar | Instagram

अनेकांनी भूमीच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Bhumi Pednekar | Instagram

भूमीच्या सौदर्याची तिचे चाहते देखील कौतुक करत आहे.

Bhumi Pednekar | Instagram

भूमी पेडणेकरने आपल्या इन्स्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले आहेत.

Bhumi Pednekar | Instagram

Next : Prajakta Mali : प्राजक्ताच्या निखळ सौंदर्याने लावलं तरुणांना 'वेड'

Prajakta Mali | Instagram