साम टिव्ही ब्युरो
भाग्यश्री मोटे मराठीसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
लहानपणीच अभिनयाची आवड असलेल्या भाग्यश्रीने चंदेरी दुनियेत हक्काचे स्थान निर्माण केलं आहे.
मालिकेतील तिच्या विविध भूमिकेसाठी भाग्यश्री प्रामुख्याने ओळखली जाते.
देवयानी या मालिकेतील उत्कृष्ठ अभिनयाने भाग्यश्री प्रेक्षकांची गळ्यातील ताईत बनली आहे.
भाग्यश्रीला मनोरंजन क्षेत्रातली बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.
भाग्यश्रीने मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नशीब आजमावलं आहे.
सोशल मीडियावर भाग्यश्री तिचे हटके फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.