Bhagyashree Mote: भाग्यश्रीचा पर्पल एथनिक लूक; साडी ड्रेसवर खिळल्या नजरा

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

भाग्यश्री मोटे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Bhagyashree Mote | Instagram

अभिनय

मराठीसह भाग्यश्रीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिच्या अभिनयाचा डंका केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram

नवीन फोटो

नुकतंच सोशल मीडियावर भाग्यश्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Bhagyashree Mote | Instagram

साडी ड्रेस

भाग्यश्री मोटेन साडीच्या ड्रेसमध्ये फोटोशूट क्लिक केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram

सुंदर सौंदर्य

जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये भाग्यश्री फारच सुंदर दिसतेय.

Bhagyashree Mote | Instagram

ट्रेडिशनल लूक

ट्रेडिशनल गेटअपमध्ये भाग्यश्रीने कपाळी टिकली, कानात झुमके आणि केसात गजरा माळला आहे.

Bhagyashree Mote | Instagram

फोटोंनी वेधले लक्ष

भाग्यश्रीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

Bhagyashree Mote | Instagram

NEXT: Numerology: या तारखेला जन्मलेल्या मुली दिसायला असतात आकर्षक; पहिल्याच भेटीत जिंकतात मन

Numerology | Instagram