Bhagyashree Mote: भाग्यश्रीचा नवरात्री स्पेशल कलरफुल लूक, किलर नजरेने चाहते घायाळ

Manasvi Choudhary

नवरात्रीनिमित्त भाग्यश्रीचा स्पेशल लूक

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे नवरात्रीनिमित्त सजली आहे.

Bhagyashree Mote | Instagram

कलरफुल घागरा- चोली लूक

नवरात्रीनिमित्त रंगीबेरंगी घागरा- चोलीमध्ये भाग्यश्रीने फोटोशूट केलं आहे.

Bhagyashree Mote | Instagram

असा केला लूक परिपूर्ण

कपाळी टिकली, हातात बांगड्या आणि मोकळ्या केसासह किलर अंदाजात भाग्यश्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram

दिल्या जबरदस्त पोझ

भाग्यश्रीने या फोटोशूटमध्ये जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Bhagyashree Mote | Instagram

चाहत्यांकडून पसंती

भाग्यश्रीच्या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. या फोटोंना हजारांमध्ये लाइक्स मिळाले आहेत.

Bhagyashree Mote | Instagram

सौंदर्याचे होतेय कौतुक

भाग्यश्री कलरफूल घागरा-चोलीमध्ये अतिशय आकर्षक दिसते आहे. सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Bhagyashree Mote | Instagram

NEXT: HBD Malaika Arora: अभिनेत्री नाही तर स्कूल टीचर व्हायचं होतं मलायकाला, पण...

HBD Malaika Arora | Instagram
येथे क्लिक करा...