Bhagyashree Mote : गुलाबाच्या कळीसारखं खुललं भाग्यश्रीचं सौंदर्य

साम टिव्ही ब्युरो

मराठी मनोरंजन विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे.

Bhagyashree Mote | Instagram

भाग्यश्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Bhagyashree Mote | Instagram

हल्लीच भाग्यश्रीने तिचे ताजे फोटो पोस्ट केले आहेत.

Bhagyashree Mote | Instagram

भाग्यश्रीच्या नव्या लूकची चाहत्यांना भूरळ पडली आहे.

Bhagyashree Mote | Instagram

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये भाग्यश्रीचं सौंदर्य चाहत्यांची हृदय जिंकते आहे.

Bhagyashree Mote | Instagram

निर्सगाच्या सानिध्यात भाग्यश्रीने नवं फोटोशूट केलं आहे.

Bhagyashree Mote | Instagram

भाग्यश्रीच्या फोटोंवर तिच्या फॅन्सकडून सुदंर अतिसुदंर, अश्या प्रतिक्रिया येत आहे.

Bhagyashree Mote | Instagram

NEXT:Madhuri Dixit: माधुरी पन्नाशीनंतरही दिसतेय अप्सरा, आताच्या बॉलिवूड हसीनांना देतेय 'टक्कर'

येथे क्लिक करा...