Shivani Tichkule
बरखा सिंग तिच्या वाढत्या वयासोबत खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.
बरखा टीव्ही आणि ओटीटीच्या जगाचा एक प्रसिद्ध चेहरा आहे.
अभिनयासोबतच बरखा सिंग सध्या तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे.
'मुझसे दोस्ती करोगे'मधून बरखाने वयाच्या १०व्या वर्षी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.
अभिनेत्री असण्यासोबतच बरखा एक यूट्यूबर देखील आहे.
बरखा 'सायलेन्स... कॅन यू हिअर इट' या वेब सीरिजसाठी प्रसिद्ध आहे.
या मालिकेत ती मनोज बाजपेयी, प्राची देसाई यांच्यासोबत दिसली होती.
बरखाने ये है 'आशिकी', 'एमटीव्ही फना', 'आहट 6' सारख्या अनेक सुपरहिट टीव्ही शोमध्ये काम केले आहे.