Apurva Gore: लाजरा चेहरा, गोजिरा रंग तू माझ्या स्वप्नातला काजवा जणू तू...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

अभिनेत्री अपूर्वा गोरेआई कुठे काय करते’ फेम ‘ईशा’ अर्थात अभिनेत्री अपूर्वा गोरे


Apurva Gore | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर ती तिचे फोटो शेअर केले आहेत.

Apurva Gore | Instagram

एथनिक लूक

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अपूर्वा अप्रतिम दिसते आहे.

Apurva Gore | Instagram

आकर्षक स्टाईल

मोकळ्या केसासह नेकपीस एअररिग्सने अपूर्वाने तिचं सौदंर्य खुलवलं आहे.

Apurva Gore | Instagram

घायाळ करणारं सौंदर्य

अपूर्वा तिच्या नजरेने घायाळ करते आहे अनेकांनी तिच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Apurva Gore | Instagram

आघाडीची अभिनेत्री

सोशल मीडियावर अभिनेत्री अपूर्वा ही आघाडीवर आहे

Apurva Gore | Instagram

चाहतावर्ग

अपूर्वाने अगदी कमी वेळात तिच्या दमदार अभिनय शैलीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Apurva Gore | Instagram

NEXT: Beautiful Photos: धुंद गार वारा, हा कोवळा शहारा .. मौनीच्या सौंदर्याची भुरळ

येथे क्लिक करा....