ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमी चर्चेत असते.
अंकिता लोखंडे सोशल मीडियावर भलतीच सक्रिय असते.
अंकिताने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
अंकीताच्या मनमोहक सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.