ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गायिका आर्या दिसायला देखील खूपचं सुंदर आहे.
तिच्या हास्यावर अनेक तरूण फिदा झाले आहेत.
आर्याने तिच्या इंन्स्टाग्रामवर नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत .
मराठमोळ्या रूपात आर्याने नऊवारी परिधान केली आहे
आर्याचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.