Ruchika Jadhav
पूजा ही एक टॉलिवूड अभिनेत्री आहे.
अभिनयासह तिला खेळाचीही फार आवड आहे.
पूजाने मार्शल आर्ट्सचं शिक्षण घेतलंय.
मार्शल आर्ट्स करतानाचे अनेक फोटो तिने पोस्ट केलेत.
सोशल मीडियावर तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे.
पूजाचा जन्म मुंबईत झाला.
तिला लहानपणापासून खेळाची आवड होती.
अभिनेत्रीने तिचे अनेक हॉट अंदाजातील फोटो पोस्ट केलेत.
तिच्या फोटोंवर चाहते मार्शल आर्ट्स शिकवण्याची मागणी करतायत.
Anushri Mane: माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी?