साम टिव्ही ब्युरो
मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर कृतिका गायकवाड.
कृतिका गायकवाड सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.
सोशल मीडियावर कृतिका कमालीची सक्रिय असते.
हल्लीच कृतिकाने व्हॅलेनटाईन स्पेशल लूक केला आहे.
गुलाबाच्या फुलांनी कृतिकाने तिचे शरीर झाकले आहे.
सोशल मीडियावर कृतिकाचा व्हॅलेनटाईन लूक चाहत्यांच्या पंसतीस आला आहे तर काहींना तो आवडला नाही.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.