Vishal Gangurde
अमीषा पटेलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
अमीषा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अमीषा सोशल मीडियावर सक्रिय असते.
अमीषाचे फोटो व्हायरल होतात.
अमीषाने सोशल मीडियावर बेडवरील हटके फोटो शेअर केला आहे.
अमीषाने अनेक सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
अमीषाचा लवकरच नव्या सिनेमात दिसणार आहे.
अमीषाचा 'गदर २' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.