साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा शर्मा सध्या ट्रेडिंमध्ये आहे
.अभिनेत्री आंकाक्षा शर्माने सोशल मीडियावर कहर केला आहे.
सोशल मीडियावर हटके स्टाईलने प्रकाशझोतात राहणारी आंकाक्षाने तिचे फोटो शेअर केले आहेत
रेड करलच्या सिझलिंग गाऊनमध्ये आंकाक्षा बोल्ड दिसत आहे.
सोशल मीडियावर आकांक्षाच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा शर्मा फिटनेस फ्रिक आहे.
सोशल मीडियावर आकांक्षा तिचे फोटो चाहत्यासोबत शेअर करते.