Jagdish Patil
तमिळच्या अप्पाविन मिसाई या चित्रपटात 2014 साली अभिनय केला होता.
कुलबीर या प्रसिद्ध अभिनेत्री अहसासच्या मातोश्री आहेत.
वडील इकबाल बहादुर सिंग हे TV सिरीअलचे निर्माता असल्यामुळे अहसास लहानपणी पासुनच सिरीअलमध्ये काम करतेय.
अहसास चन्ना ही 4 वर्षाची असल्यापासुन अभिनयाच्या विश्वात पाउल ठेवुन आहे.
हॉस्टेल डेज, गर्ल्स हॉस्टेल, कोटा फॅक्ट्री, ऐसा वैसा प्यार यांसारख्या प्रसिद्ध वेब सिरीजमध्ये काम केले आहे.
अहसास चन्नाने बऱ्याच चित्रपटात मुलांचा वेश धारण केला आहे.
अहसास चन्ना हिने कभी अलविदा ना कहना आणि माय फ्रेंड गणेशा या चित्रपटामंध्ये सुप्रसिध्द अभिनेता शाहरुख खान यांच्यासह अभिनय केला आहे.
अहसास चन्ना ही सोशल मीडियावर खुपच प्रसिध्द आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 3.4 फॉलोवर्स आहेत.