ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नुकतेच आमनाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये आमनाने सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
समुद्र किनारी आमनाने तिच्या सौंदर्याने घायाळ केले आहे.
आमनाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
आमना शरीफ आपल्या सौंदर्यासोबतच फिटनेसमुळे ओळखली जाते.
वयाच्या 40 व्या वर्षी देखील आमना शरीफ खूपच हॉट दिसते.
आमना शरीफच्या फिटनेसची नेहमी चर्चा होत असते.
आमना शरीफ सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.