Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर पर्सनल लाईफमुळे चर्चेत...

साम टिव्ही ब्युरो

नृत्याची बिजली अमृता खानविलकर तिच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राकडे क्युट कपल म्हणून पाहिले जाते.

Amruta Khanvilkar | Instagram

मात्र सध्या या दोघांची सोशल मीडियावर वेगळीच चर्चा आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताने चक्क पती हिमांशु मल्होत्राला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आहे. 

Amruta Khanvilkar | Instagram

मात्र यामागचे कारण अद्याप दोघांकडून समोर आलेले नाही.

Amruta Khanvilkar | Instagram

यामुळेच साऱ्याचेंच लक्ष अमृताच्या भूमिकेकडे लागले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडियावर अमृता खानविलकर सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT:Huma Qureshi: |नेटच्या साडीत हुमाचा कातील नजराना, चाहते पार प्रेमातच!

येथे क्लकि करा..