Shahid Kapoor Fitness: असं आहे शाहिद कपूरच्या फिटनेसचे रहस्य, तुम्हीही करू शकता फॉलो

Chetan Bodke

शाहिद कपूर ४३ वा वाढदिवस

बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता शाहिद कपूर आज ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. 

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

शाहिद कपूरचा फिटनेस

शाहिद कपूरचे वय ४३ जरी असले तरी तो आजही २३ वर्षांचा वाटतो. त्यांचा फिटनेस, त्याचा क्युटनेस सर्वांना प्रचंड आवडतो.

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

शाहिद कपूरचा फिटनेस मंत्र

“चॉकलेट बॉय ते अँग्री यंग मॅन” या लूकसाठी वर्कआउट करताना शाहिद कपूर प्रत्येक गोष्टीत विशेष काळजी घेतो.

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

आहारतज्ञांनी सुचवलेला डाएट

शाहिद शुद्ध शाकाहरी असून त्याचा डाएटही व्हेजच आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अभिनेता आहारतज्ञांनी सुचवलेल्या डाएट फॉलो करतो.

Shahid Kapoor Photos | Instagram @shahidkapoor

शाहिद स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करतो ?

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शाहिद पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स आणि फळांचा ज्यूस अशा इत्यादी गोष्टींचा तो डाएटसाठी वापर करतो.

Shahid Kapoor Photos | Instagram @shahidkapoor

जिममध्ये वर्कआऊट

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शाहिद तासंतास जिममध्ये वर्कआऊट करतो.

Shahid Kapoor Photos | Instagram @shahidkapoor

शाहिदचं डाएट

शाहिद दिवसातून पाच वेळा आहार घेतो. तो पॅनकेक खूप आवडीनं खातो. फिटनेससाठी शाहिद तेलकट पदार्थ अजिबातच खात नाही.

Shahid Kapoor Photos | Instagram @shahidkapoor

गोड खाण्याची ईच्छा

जेव्हा शाहिदला जेव्हाही गोड खाण्याची ईच्छा होते, तेव्हा तो डार्क चॉकलेट, गोड किवी आणि केसिन प्रोटीन खातो.

Shahid Kapoor Photos | Instagram @shahidkapoor

शाहिदचं फिटनेस

शाहीद त्याच्या फिटनेसबाबत इतका दक्ष आहे की तो चीट मीलमध्ये सुद्धा अनहेल्दी पदार्थ खात नाही.

Shahid Kapoor Photos | Instagram @shahidkapoor

NEXT: ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन कार

Ajinkya Raut Photos | Instagram/ @ajinkyathoughts
येथे क्लिक करा...