Happy Birthday Ankush Chaudhary: 'तेरी मेरी यारी....' दुनियादारी चित्रपटातील दिग्याचे डॉयलॉग

साम टिव्ही ब्युरो

 मराठी चित्रपट विश्वामध्ये काही चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. 

Happy Birthday Ankush Chaudhary

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने साकारलेली 'दुनियादारी' चित्रपटामधील दिग्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. 

Happy Birthday Ankush Chaudhary

सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांचे दुनियादारी या चित्रपटातील गाजलेले डॉयलॉग

Happy Birthday Ankush Chaudhary

श्रेया मोठा गेम झाला यार!

Happy Birthday Ankush Chaudhary

तेरी मेरी यारी मग .... गेली दुनियादारी..

Happy Birthday Ankush Chaudhary

सरस्वती माते मला नाही पावलीस तरी ह्या मुलांना तर पाव गं बाई....

Happy Birthday Ankush Chaudhary

जे व्हायचं होतं ते होऊन गेलं..

Happy Birthday Ankush Chaudhary

दिग्या कसाही असेल पण दिग्या... नाहीये रे....

Happy Birthday Ankush Chaudhary

डोक्यावर बसवलं तर कानात नाही...

Happy Birthday Ankush Chaudhary

माशाला पोहायला आणि बापाला ..... शिकवायचं नाही

Happy Birthday Ankush Chaudhary

NEXT:Sneha Wagh| पाहतच राहावं असं स्नेहाचं सौंदर्य!