Acidity Relief Food: पित्ताचा त्रास वाढतोय? सकाळच्या नाश्त्यात घ्या हा १ पदार्थ, अ‍ॅसिडीटी होईल गायब

Sakshi Sunil Jadhav

पित्ताचा त्रास

उन्हाळ्यात किंवा सतत तिखट-तेलकट खाल्ल्यामुळे काहींना पित्त, ॲसिडिटी आणि छातीत जळजळ जाणवते. अशावेळी घरच्या घरी सहज उपलब्ध होणारा दहीभात हा उत्तम पर्याय ठरू शकतो. आयुर्वेदातही दहीभाताला पचनासाठी फायदेशीर मानले जातं.

acidity home remedy

पित्तासाठी फायदेशीर

दहीभात शरीराला थंडावा देतो. त्यामुळे वाढलेले पित्त कमी होण्यास मदत होते.

pitta dosha remedy

पचन सुधारते

दहीमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात. हे आतड्यांचे आरोग्य सुधारून अन्न नीट पचवण्यास मदत करतात.

healthy Indian breakfast

ॲसिडिटी आणि जळजळ कमी

छातीत होणारी जळजळ किंवा आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी दहीभात खाऊ शकता.

cooling foods in summer

हलका आणि पौष्टिक आहार

दहीभात पोटासाठी हलका असतो. त्यामुळे आजारी किंवा अशक्तपणा जाणवत असताना सुद्धा खाता येतो.

yogurt for stomach heat

फोडणीचा फायदा

तूप आणि जिऱ्याची हलकी फोडणी दिल्याने दहीभात पचायला सोपा होतो. त्यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो.

yogurt for stomach heat

योग्य वेळ कोणती?

सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणानंतर दहीभात खाणं जास्त फायद्याचं ठरु शकतं.

probiotic breakfast ideas

रात्री टाळा

आयुर्वेदानुसार रात्री आंबट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. त्यामुळे दहीभात रात्री न खाणेच फायद्याचे ठरेल.

probiotic breakfast ideas

पारंपरिक आणि आरोग्यदायी पर्याय

दक्षिण भारतात जेवणाच्या शेवटी दहीभात देण्याची परंपरा आहे. चव आणि आरोग्य यांचा सुंदर संगम म्हणून तो आजही लोकप्रिय आहे.

probiotic breakfast ideas

टीप

प्रकृतीनुसार आहार बदलतो, त्यामुळे सतत त्रास होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

probiotic breakfast ideas

NEXT: Husband- Wife Relation: लहानसा बदल, मोठा परिणाम; बेडरूमची 'ही' दिशा वाढवू शकते पती-पत्नीतील भांडणं, वेळीच मांडणी बदला

couple fight reasons
येथे क्लिक करा