Acidity Problem | अ‍ॅसिडिटी होण्याची कारण काय? उपाय पाहा

Shraddha Thik

डायजेशन

खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे डायजेशन प्रक्रियेमध्ये पोटात एक असे अ‍ॅसिड तयार होते जे डायजेशनसाठी खूप आवश्यक असते.

Acidity Problem | Yandex

अ‍ॅसिडिटी

अनेकदा हे अ‍ॅसिड गरजेपेक्षा जास्त निर्माण होऊ लागते ज्यामुळे हृदयात जळजळ आणि पोटात गरम होते. या स्थितीला अ‍ॅसिडिटी किंवा अ‍ॅसिड पेप्टिक रोगाच्या नावाने ओळखले जाते.

Acidity Problem | Yandex

अ‍ॅसिडिटी होण्यामागची कारणे...

आहारात अनियमितपणा, अन्न व्यवस्थितपणे न चावणे, पर्याप्त प्रमाणात पाणी न पिणे, तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे, जंक फूड, तणावग्रस्त राहणे आणि धुम्रपान इ. गोष्टी अ‍ॅसिडिटीला कारणीभूत ठरतात.

Acidity Problem | Yandex

अ‍ॅसिडिटीची समस्या

जड अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. सकाळी नाष्टा न करणे आणि उशिरापर्यंत उपाशी राहिल्यानेही अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

Acidity Problem | Yandex

बटाटा

बटाटा एल्कलाइनचा उत्तम स्रोत आहे. बटाट्याचे ज्यूस प्यायल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते.

Acidity Problem | Yandex

बटाटा ज्यूस तयार करण्यासाठी

कच्चे बटाटे साल काढून पाणी मिसळून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर या ज्यूसमध्ये थोडेसे गरम पाणी मिसळून हे ज्यूस प्या. गॅस, अ‍ॅसिडिटी दूर होईल तसेच लिव्हर स्वच्छ होते.

Acidity Problem | Yandex

टोमॅटो

शरीरासाठी टोमॅटो अत्यंत लाभकारी आहेत. यामुळे विविध रोगांचे निदान होते. हे शरीरातील विशेषतः किडनीमधील जीवाणू बाहेर काढते. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन-सी आढळून येते.

Acidity Problem | Yandex

अ‍ॅसिडिटीचा त्रास

अ‍ॅसिडिटीचा त्रास असल्यास टोमॅटोचे सेवन वाढवल्यास हा त्रास दूर होण्यास मदत होईल. यामध्ये क्षार जास्त प्रमाणात असतात. यामुळे याच्या नियमित सेवनाने अ‍ॅसिडिटी होत नाही.

Acidity Problem | Yandex

Next : Free मध्ये करता येईल Goa ट्रीप, हे काम नक्की कराच!

येथे क्लिक करा...