Dhanshri Shintre
यशस्वी होण्यासाठी आणि जग जिंकण्यासाठी त्यांनी जीवनातील महत्त्वाच्या सवयी आणि आदर्श कृतींबाबत मार्गदर्शन केले आहे.
ही सवयी स्वीकारल्यास तुम्हाला कमी वेळात प्रभावी यश मिळविण्यात मदत होईल, जीवनात प्रगती होईल.
आचार्य चाणक्य म्हणतात, काम टाळणे बंद करा कारण सबबीमुळे तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही.
आचार्य चाणक्य यांच्या मते, वेळेचा सदुपयोग करा आणि निष्प्रभ क्रियाकलापांमध्ये वेळ घालवणे टाळा.
आचार्य चाणक्य म्हणतात, यशासाठी सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे, ज्यामुळे ऊर्जा आणि मनःशांती मिळते.
सकाळी सूर्योदयापूर्वी उठल्याने नशीब वाढते आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा व यशस्वी जीवनासाठी संधी निर्माण होते असे मानले जाते.
आचार्य चाणक्य म्हणतात, चुका करणे नेहमीच बरोबर नसते. कोणत्याही कामात निपुण नसाल तर आधी समजून घ्या आणि इतरांच्या चुकांमधून शिकून पुढे वाढा.
आचार्य चाणक्य म्हणतात, बचत हे भविष्याचे भांडवल आहे, त्यामुळे नेहमी अनावश्यक खर्च करणे टाळावे.