वास्तू शास्त्रानुसार 'या' ३ संकेतांकडे दुर्लक्ष करू नये

Surabhi Jayashree Jagdish

अशुभ गोष्टी

अशुभ गोष्टींचा परिणाम अनेक वेळा खूप खोलवर होतो. त्यामुळे त्यांना वेळेवर ओळखणे आवश्यक आहे.

3 संकेत

वास्तु शास्त्रात काही असे संकेत सांगितले आहेत जे वाईट काळ येण्यापूर्वी इशारा देतात. जर हे संकेत योग्य वेळी समजले तर अनिष्ट घटना टाळता येऊ शकते.

वास्तु शास्त्र

वास्तु शास्त्र जीवनातील ऊर्जा आणि दिशांच्या संतुलनावर आधारित आहे. यामध्ये काही गोष्टी अशुभ काळाची पूर्वसूचना देतात.

कुत्र्याच्या रडण्याचा आवाज

वास्तुनुसार संध्याकाळी किंवा रात्री कुत्र्याच्या रडण्याचा आवाज वारंवार ऐकू आल्यास हा अशुभ संकेत मानला जातो. हा आवाज नकारात्मक ऊर्जा किंवा अनिष्ट प्रसंग येण्याची शक्यता दर्शवतो.

दूध सांडणं

जर वारंवार हातून दूध जमिनीवर सांडत असेल तर घरात वाद-विवाद किंवा कलह निर्माण होण्याचा इशारा मानला जातो. दूध हे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

सोने-चांदी हरवणं

जर तुमचे दागिने किंवा सोने-चांदी सारख्या मौल्यवान वस्तू हरवत असतील तर याला मोठ्या संकटाच्या आगमनाचे संकेत मानले जाते. अशा घटना अचानक घडल्यास सावध राहणे आवश्यक असते.

डोळा फडफडणं

वास्तुनुसार पुरुषांचा डावा आणि स्त्रियांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. हा एखाद्या अनहोनी किंवा नकारात्मक घटनेचा संकेत असू शकतो.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

Mughal emperor | saam tv
येथे क्लिक करा