ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुरु चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि माणूस ओळखण्यात पटाईत होते.
चाणक्यांच्या मते महिलांना पुढील ५ गोष्टी ज्या पुरुषांकडे असतील तेच पुरुष आवडतात.
महिलांना खोटं न बोलणारे आणि ईमानदारी पुरुष आवडतात.नको तर भावनांची जाणूव असणारा पुरुष महिलांना नेहमी आकर्षित करतो.
महिलांना स्वत:वर विश्वास ठेवणारा आणि अहंकारी नसलेला पुरुष आवडतो.
ज्या महिलांचे म्हणणे पुरुष दुर्लक्ष न करता ऐकतात. तसे पुरुष महिलांना आकर्षित होतात.
नात्यात फसवाफसवी न करणारे पुरुष महिलांना आकर्षित करतात.
फक्त मर्दपण नको तर भावनांची जाणूव असणारा पुरुष महिलांना नेहमी आकर्षित करतो.