Chanakya Niti: नवऱ्याने बायकोच्या 'या' गोष्टी दुसऱ्यांना कधीच सांगू नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात म्हटले आहे की, पतीने पत्नीशी संबधित काही गोष्टी कधीही बाहेरीच्या व्यक्तीला सांगू नये.

Chanakya Niti | Yandex

कोणत्या गोष्टी गुपित ठेवाव्यात

जर पतीला आपल्या पत्नीवर काही कारणास्तव राग येत असेल तर त्याने ते कारण दुसऱ्या कोणाकडे तक्रार म्हणून सांगू नये.

chanakya niti | Saam TV

हास्याचे पात्र

जो पुरुष आपल्या पत्नीची तक्रार इतरांकडे करतो. तो त्याच्या पत्नीसह समाजात हास्याचा पात्र बनतो.

chanakya niti | canva

संसार

चाणक्य म्हणतात, संसारात पती पत्नी कितीही त्रास सहन करत असले तरही त्यांनी ते बाहेरच्या कोण्त्याही व्यक्तींना सांगू नये.

chanakya niti | freepik

लोक फायदा घेतात

तक्रार करणे म्हणजे संसारातील कमकुवतपणा इतरांसमोर उघड करत करणे. ज्याच फायदा ते कधाही घेऊ शकतात.

chanakya niti | Ai Generator

समाजातील आदर

जर एखाद्या नवऱ्याने आपल्या संसारातील कमकुवतपणा उघड केला तर समाजात त्याच्या आणि त्याच्या पत्नीचा आदर कमी होतो.

chanakya niti | freepik

मानसिक त्रास

घरातल्या गोष्टी घराबाहेर गेल्यास संसारातला आानंद हिरावून घेतला जातो. तसेच त्या व्यक्तीला प्रचंड मानसिक त्रास देखील होऊ शकतो.

chanakya niti | freepik

NEXT: धनंजय मुंडेना झालेला बेल्स पाल्सी आजार नेमका आहे काय?

Bells Palsy | instagram
येथे क्लिक करा