Sakshi Sunil Jadhav
समान वयाच्या व्यक्तीसोबत काही वेळेस कठीण होते.
बऱ्याच वेळेस नात्यामध्ये समजूतदारपणा असणे महत्वाचे असते.
चाणक्यांच्या मते नवरा बायकोच्या नात्यात अंतर असणे खूप महत्वाचे असते.
नवरा बायकोच्या नात्यात अंतर नसल्याने त्यांच्यात वाद होण्याच्या समस्या सातत्याने वाढत असतात.
नवरा बायकोमध्ये भावनिक ट्युनिंग जुळणं कठीण होतं.
नवरा बायकोच्या वयात अंतर नसल्यास त्यांच्या संवादात अडथळे निर्माण होतात.
चाणक्य म्हणतात नवरा बायकोच्या नात्यात किमान ३ ते ४ वर्षांचे अंतर असलेच पाहिजे.
जर हे अंतर असले तर दोघांना एकमेकांचे म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीने समजते. जर नात्यात समजूतदारपणा असेल तर नातं जास्त काळ टिकतं.