कोमल दामुद्रे
काहीजण आपल्या सकाळची सुरुवात एक कप गरम चहाने करतात, काही मॉर्निंग वॉक करतात, काही योगा किंवा व्यायाम करतात.
सकाळी सेक्स करायचा मुड होत असेल तर ते आरोग्यासाठी चांगले आहे.
टेस्टोस्टेरॉन सारख्या सेक्स हार्मोन्सचाही समावेश होतो. म्हणूनच सकाळी सेक्स करणे आरोग्यासाठी फायदेशीर आणि आनंददायी आहे.
त्वरित मूड बूस्ट होतो
मॉर्निंग सेक्स इम्युनिटीसाठीही फायदेशीर
स्मरणशक्ती सुधारते
मॉर्निंग सेक्समुळे वर्कआउटसारखे फायदे
लैंगिक चिंता दूर करू शकते
कामवासना सुधारण्यास मदत
रोमँटिक फिलिंग