Safety Tips: गाडी चालवताना अशी काळजी घेतल्यास अपघात होणारच नाही

साम टिव्ही ब्युरो

भारतात प्रत्येक चार मिनिटाला रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होतो ही बाब चिंताजनक आहे.

Accident | Saam Tv

झोपेमुळे पहाटे 2 ते 5 आणि दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान अपघातांचं प्रमाण जास्त आहे.

Accident | Saam Tv

गाडी चालवताना काही नियम पाळले तर अपघात होणारच नाही.

Accident | Saam Tv

वाहन चालवताना मद्यपान करु नये. तसेच मोबाईलवर बोलू नये.

Accident | Saam Tv

रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहन चालवू नये.

Accident | Saam Tv

विनाहेल्मेट दुचाकी अन्‌ सीटबेल्टविना चारचाकी चालवू नका.

Accident | Saam Tv

वाहनांचा वेग मर्यादित ठेवा, सलग सहा-सात तास ड्रायव्हिंग नका करू.

Accident | Saam Tv

रस्त्याने वाहन चालवताना लेनकटिंग करु नये.

Accident | Saam Tv

गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शहरात वेगाने गाडी चालवू नका.

Accident | Saam Tv

सार्वजनिक रस्त्यावर दुसऱ्या कारशी शर्यत लावू नका.

Saam Tv | Saam Tv

NEXT : अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या साखरपुड्याला अवघ्या बॉलिवूडची हजेरी

Anant Ambani | Instagram