Ankush Dhavre
गौरी कुलकर्णी ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.
तिने निरोप या चित्रपटातून पदार्पण केले होते.
२०१७ मध्ये तिला सर्वोत्कृष्ठ बाल कलाकार पुरस्कार मिळाला होता.
सध्या ती अबोली या मालिकेत काम करत आहे.
गौरी दिसायला खूपच देखणी आहे.
तिने almost सफळ संपूर्ण मालिकेत मुख्य भुमिका केली होती.
तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ८१ हजार फॉलोवर्स आहेत.
आपल्या हटके लूकचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.