Vishal Gangurde
बिगबॉस फेम अभिजीत बिचुकलेच्या नव्या लूकची चर्चा जोरदार चर्चा सुरु आहे.
अभिजीत बिचुकलेने 25 वर्षानंतर हेअर स्टाईल बदलली आहे.
जुन्या लूकची व्हायची जोरदार चर्चा
बिगबॉस फेम अभिजीत बिचुकलेचा लूक मोठे केस, रंगबिरंगी गॉगलसाठी प्रसिद्ध आहे.
बिचुकले त्याच्या हटके स्टाईलसाठी महाराष्ट्र नव्हे तर भारतभर चर्चेत आहे.
मराठी आणि हिंदी या दोन्ही बिग बॉसमध्ये अभिजीत बिचुकलेच्या नावाची चर्चा होती.
अभिजीत बिचुकलेचा नवा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी अभिजीत बिचुकलेने कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढली होती.