Ruchika Jadhav
आभा कार्डमार्फत तुम्ही तब्बल ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत घेऊ शकता.
या कार्डचे अनेक फायदे आहेत.
आभा कार्डमध्ये तुमचे आतापर्यंतचे सर्व रिपोर्ट असणार आहेत.
आभा कार्डला विम्याचीही जोड देण्यात आलीये.
आभा कार्ड काढण्यासाठी आधारकार्ड महत्वाचे आहे.
तुमच्याकडे कोणत्याही बँकेचे पासबूक असणे गरजेचे आहे.
आधार सार्ट आणि बँकेला लिंक असलेला मोबाईल नंबर असावा.
आभा कार्डमुळे कोणत्याही प्रकारच्या आजारावर उपचार घेता येतो.