Aayushi Tilak: तुझा स्पर्श होताच कोमेजलेलं फुल झालं टवटवीत...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सौंदर्य

आयुषी नेहमीच मनमोहक सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकते

Aayushi Tilak | Instagram

सुंदर स्मितहास्य

मराठी अभिनेत्री आयुषी भावे नेहमीच आपल्या स्मितहास्यामुळे चर्चेत राहते.

Aayushi Tilak | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

आयुषी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Aayushi Tilak | Instagram

खास अंदाज

सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत ती खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Aayushi Tilak | Instagram

साडी

नुकतेच आयुषीने हिरव्या रंगातील साडीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Aayushi Tilak | Instagram

काट असलेली साडी

हिरवी रंगाची साडी, काठ असलेली आयुषीची साडी खूपच सुंदर दिसते.

Aayushi Tilak | Instagram

लूक

साडीवर तिने खूपच सुंदर मेकअप आणि छान श्रृंगार करून सुंदर लूक बनवला आहे.

Aayushi Tilak | Instagram

NEXT: Priya Bapat: आळस देताना सुद्धा प्रिया बापट किती सुंदर दिसते ना?

येथे क्लिक करा....