Aarya Ambekar | पाहूनी गं सखे सुंदरी, हे विश्वचं जणु मनोहर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आवड

आर्या लहान असताना वयाच्या साडेपाच वर्षांची असताना गायनाला सुरूवात केली आहे

Aarya Ambekar | Instagram @ambekaraarya

आर्या आंबेकर

मराठमोळी आर्या आंबेकर सुप्रसिध्द गायिका आणि अभिनेत्री आहे.

Aarya Ambekar | Instagram @ambekaraarya

हास्य

तिच्या हास्यावर अनेक तरूण फिदा झाले आहेत.

Aarya Ambekar | Instagram @ambekaraarya

सौंदर्य

गायिका आर्या दिसायला देखील खूपचं सुंदर आहे.

Aarya Ambekar | Instagram @ambekaraarya

पारंपारिक लूक

मराठमोळ्या रूपात आर्याने नऊवारी परिधान केली आहे.

Aarya Ambekar | Instagram @ambekaraarya

फोटो

आर्याने तिच्या इंन्स्टाग्रामवर नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत .

Aarya Ambekar | Instagram @ambekaraarya

व्हायरल

आर्याचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Aarya Ambekar | Instagram @ambekaraarya

Next : Situationship | सिच्युएशनशिप म्हणजे काय? नव्या पिढीत अधिक लोकप्रिय!

Situationship | Saam Tv
येथे क्लिक करा...