Shivani Tichkule
आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच चर्चेत असते.
इरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
इरा आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा आपल्या खाजगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.
ती सतत आपल्या बॉयफ्रेंडसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
इरा 2020 पासून नुपूरला डेट करत आहे. नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे.
दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.
नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान नुपूर शिखरने आयराला लग्नासाठी प्रपोज केले आहे.