Aalyache Pani: १५ दिवस आल्याचे १ ग्लास पाणी प्यायल्याने काय होते?

Priya More

औषधी गुणधर्म

स्वयंपाक घरात वापरले जाणारे आलं हे जेवणाची चव वाढते. आल्यात औषधी गुणधर्म असल्याने ते आरोग्यासाठी वरदान ठरते.

Ginger Water | Social Media

शरीराला फायदेशीर

महिनाभर १ ग्लॅस आल्याचे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तुम्हाला ७ दिवसांतच बदल दिसून येईल.

Ginger Water | Social Media

असं बनवा आल्याचे पाणी

एक ग्लास गरम पाण्यात अर्धा ते एक चमचा किसलेले आले टाकून ते ५ ते १० मिनिटं भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी प्या.

Ginger Water | Social Media

पचनशक्ती सुधारते

आल्याचे पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. अपचन, पोट फुगणे आणि गॅसचा त्रास दूर होतो.

Ginger Water | Social Media

वजन कमी होते

आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होऊन वजन झटक्यात कमी होण्यास मदत होते.

Ginger Water | Social Media

सांधेदुखीचा त्रास

आल्याचे पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास आणि स्नायूंच्या वेदना कमी होतात.

Ginger Water | Social Media

सर्दी -खोकल्याचा त्रास

आल्याचे पाणी प्यायल्यामुळे सर्दी -खोकल्याचा त्रास कमी होता. डोकेदुखी देखील थांबते.

Ginger Water | Social Media

उलटीचा त्रास

आल्याचे पाणी प्यायल्यामुळे जर तुम्हाला मळमळ किंवा उलटीचा त्रास होत असेल तर तो देखील थांबतो.

Ginger Water | Social Media

हृदयविकाराचा धोका

आल्याचे पाणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Ginger Water | Social Media

NEXT: १५ दिवस १ ग्लास पाण्यात चिमूटभर हळद टाकून प्या, रिझर्ल्ट पाहून रोज प्याल

Haldiche Pani | Saam Tv
येथे क्लिक करा...